अमेरिकेतील मोठे उद्योजक जसे की 'Elon Musk' सारखे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा असे सांगत आहेत की आम्ही सुद्धा recession मध्ये बुडाले आहोत त्यामुळे recession 2022 सर्वात गंभीर विषय असणार आहे.
जगात आर्थिक मंदी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे stock market मध्ये होत असलेली मोठी घसरण कारण की बाहेरचे investor भारतीय मार्केटमध्ये असलेला आपला पैसा वेगाने काढत असल्यामुळे सध्या stock market मध्ये recession चे वातावरण दिसत आहे.
काळा हंस एक दुर्मिळ अप्रत्याशित घटना आहे जी आश्चर्यकारक चकित करते आणि समाजावर किंवा जगावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकते