नॅशनल मिल्क डे 2022
दर वर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये "नॅशनल मिल्क डे" म्हणून साजरा केला जातो.
नॅशनल मिल्क डे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि इंडियन डेरी असोसिएशन द्वारे साजरा केला जातो.
नॅशनल मिल्क डे का साजरा केला जातो?
डॉ. वर्गीस कुरियन यांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो.
डॉ. वर्गीस कुरियन यांना 'धवल क्रांती'चे जनक मानले जाते.
डॉ. वर्गीस कुरियन यांनी 'अमूल' कंपनीची स्थापना केली.
अमूल कंपनी चे संपूर्ण नाव?
(
A
nand Milk Union Limited
)
डॉ. वर्गीस कुरियन यांच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी
BiographyinMarathi.com
ला विजीट करा.