James Webb Space Telescope

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा NASA ने बनवलेली सर्वात शक्तिशाली दुर्बीण आहे.   

जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप हा एक Satellite दुर्बीण आहे.

जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप चा उपयोग अंतराळ अभ्यासासाठी केला जातो.

जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप ने आता पर्यंत खूप साऱ्या अंतरिक्षक ग्रहांचा शोध लावला आहे.

जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप NASA ने 25 December 2021 रोजी प्रेक्षेपित केले होते.

James Webb Space Telescope बनवण्यासाठी NASA ला 1,000 crores USD खर्च आला होता.

सध्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप हे पृथ्वी पासून 1 million miles लांब आहे.