Santa Claus Information in Marathi
सांताक्लॉज हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर राहणारा आणि रेनडियर एक बर्फाळ प्रदेशातील प्राणी ज्याचे रथ बनवून हवेमध्ये उडणारा काल्पनिक किंवा पौराणिक पात्र आहे.
दर वर्षी क्रिसमसच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबरला सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देतो.
सर्वात प्रथम संतांची कल्पना व्यंगचित्र कर 'थॉमस नास्ट' यांनी बनवली होती
एकोणिसाव्या शतकात युनायटेड स्टेट आणि कॅनडामध्ये 1823 च्या दरम्यान 'सेंट निकोलस गिफ्ट' या कवितेमुळे सांताक्लॉज प्रसिद्ध झाला.