गोवा मुक्ती दिन

का साजरा केला जातो?

दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.  

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गोवा अजूनही 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत होता.

18 डिसेंबर 1961 पासून चालवलेल्या 36 तासांच्या लष्करी ऑपरेशनला 'ऑपरेशन विजय' असे कोड-नाव देण्यात आले आणि त्यात भारतीय नौदल, हवाई दल आणि सैन्याने हल्ले केले.

भारतीय सैन्याने गोव्याच्या प्रदेशावर पुन्हा हक्क सांगितला, अधिकृतपणे या प्रदेशातील ४५१ वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीचा अंत झाला.

अशा प्रकारे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.