अभियंता दिन: Engineer's Day 15 September 2022

भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणून आपण राष्ट्रीय अभियंता दिन साजरा करतो.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे महान अभियंता होते.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी मुद्देनहल्ली गावात झाला.

या वर्षी म्हणजेच 2022 रोजी आपण  मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची 161 वी जयंती साजरी करत आहोत.

आपल्या महान कार्यासाठी 1955 मध्ये त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले गेले. 

More Information