VIT Full Form & Information Marathi (Pune, Engineering, Medical, Computer, Education, Chat, Bhopal, Chennai)
आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘VIT‘ म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. विश्वकर्म इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Vishwakarma Institute of Technology) ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये VIT असे देखील म्हटले जाते. ही एक ऑटोनॉमस इंस्टीट्यूट आहे जी पुणे, महाराष्ट्र, भारतामध्ये कार्यरत आहे.
- Pune autonomous institute name in marathi
VIT Education:
VIT ही कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंगमधून शिक्षण देणारी भारतातील प्रगत.विद्यापीठ आहे. ज्याला VIT University देखील म्हटले जाते. सिविल इंजीनीरिंग, बायोमेडिकल अभ्यास करणार् या विद्यार्थ्यासाठी ही एक परिपूर्ण विद्यापीठ आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी या विद्यापीठामधून शिक्षण घेऊन एक यशस्वी व्यक्ती बनत असतात.
VIT Exam Eligibility:
VIT Exam परीक्षा देण्याची पात्रता VIT Exam यशस्वी होण्यासाठी तुम्हाला Physics, Chemistry, Mathematics, Biology and Intermediate Exam मध्ये 60% गुण असणे आवश्यक असते.
VIT Full Form in Marathi
VIT Full in Medical:
- Vapor Incision Technique
- Viable isolation tissue
VIT full form in engineering:
- Vellore Institute of Technology
VIT full form in computer:
- Vision Transformation