विंटेज म्हणजे काय? – Vintage Meaning in Marathi
विंटेज म्हणजे काय? – Vintage Meaning in Marathi
Vintage Meaning in Marathi: आज पर्यंत तुम्ही विंटेज हा शब्द खूप वेळा ऐकला असेल पण याचा नेमका अर्थ काय याबद्दल आजपर्यंत कोणीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी विंटेज या शब्दाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण आजच्या आर्टिकलमध्ये आपण विंटेज म्हणजे नक्की काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Vintage Meaning in Marathi: विंटेज या शब्दाचा अर्थ खालील प्रमाणे
- द्राक्ष जमा करण्याची वेळ
- द्राक्ष लागवड करण्याचा मौसम
- द्राक्ष गोळा करणे
थोडक्यात सांगायचे झाले तर ‘Vintage‘ म्हणजे द्राक्षाचे पीक गोळा करण्याची किंवा हंगामी वाईन बनवण्याची क्रिया किंवा द्राक्ष पासून बनवलेली वाईन बनवण्याचा कालावधी.
तर मित्रांनो तुम्हाला विंटेज या शब्दाचा अर्थ समजला असेल! तसेच खूप पूर्वीच्या गोष्टींना विंटेज असेही म्हणतात. (विंटेज वाइन विंटेज, क्लासिक विंटेज) यासारखे शब्द नेहमी दैनंदिन जीवनामध्ये वापरले जातात.