VAT म्हणजे काय? – VAT Meaning in Marathi (VAT Full Form in Marathi)
VAT म्हणजे काय? – VAT Meaning in Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण VAT म्हणजे काय? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. VAT याचे संपूर्ण स्वरूप “Value Added Tax” आहे त्याला मराठीमध्ये ‘मूल्यवर्धित कर’ असे म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीची कोणत्याही वस्तू आणि सेवा पुरवठा कराराची वार्षिक उलाढाल पाच लाख रुपये असेल तर त्याला VAT मूल्यवर्धित कर भरण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
VAT Meaning in Marathi: मूल्यवर्धित कर
VAT Full Form in Marathi: Value Added Tax
भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे सर्व काम संविधान नुसार केले जाते. भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गरीब आणि श्रीमंत यांच्या फारसा फरक नसावा त्यामुळे भारतात उत्पन्नानुसार कर आकारणी केले गेले आहे. भारतात दोन प्रकारे कर गोळा केला जातो एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर म्हणजे प्रत्यक्ष कर नागरिकांकडून थेट सरकारकडे जमा केला जाणारा कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे असा कर जनतेकडून थेट घेतला जात नाही परंतु अप्रत्यक्षपणे सरकारपर्यंत पोहोचतो.
या अप्रत्यक्ष करा पैकी एक VAT कर आहे. जो अप्रत्यक्षपणे जनतेकडून वसूल केला जातो व कोणत्याही देशाची GDP हा महत्त्वाचा भाग मानला जातो. VAT उपादान कंपन्यांकडून सरकारला भरला जातो परंतु खऱ्या अर्थाने हा कर वस्तू खरेदी करताना ग्राहकाच्या सार्वजनिक मूल्यांमध्ये घेतला जातो. उपादन कंपनी फक्त हा कर सरकारपर्यंत वितरित करण्यासाठी सेवा देते. तुम्हाला VAT म्हणजे काय संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर आर्टिकल पूर्ण वाचा.
भारतात VAT चे महत्त्व
- उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर VAT आकारला जातो ज्यामुळे कर प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होते.
- VAT (मूल्यवर्धित कर) कर चुका होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करते.
- वस्तू आणि सेवांच्या विक्रीच्या सर्वात लहान स्तरावर पारदर्शकता वाढवण्यासाठी कार्य करते.
- मूल्यवर्धित कर अंतर्गत समान वस्तूवर समान कर आकारण्याची तरतूद आहे.
VAT कर म्हणजे काय?
भारतात 1 एप्रिल 2005 रोजी VAT कर लागू करण्यात आला. सोप्या भाषेत जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करता किंवा विकत घेतात तेव्हा तुम्हाला तुमच्या नफ्यातील काही टक्के रक्कम सरकारला द्यावी लागते परंतु जर तुमची उलाढाल पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
उदाहरणार्थ जर तुम्ही 1000 रुपयांची वस्तू खरेदी केली आणि तुम्ही ते 1200 रुपयांना विकली तर तुम्ही 200 ची किंमत जोडली असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला 200 रुपयाच्या नफ्यापैकी काही टक्के रक्कम सरकारला द्यावे लागेल.
कर तुमच्या मालावर अवलंबून आहे किती लादले गेले आहे.
उदाहरणात: 10% लागू केल्यास दहा टक्के व्याज करारानुसार तुम्हाला वीस रुपये कर भरावा लागेल.
1 thought on “VAT म्हणजे काय? – VAT Meaning in Marathi”