World Health Day 2023: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती
मित्रांनो! दरवर्षी MPSC आणि UPSC सारख्या परीक्षेमध्ये करंट अफेयर्स बद्दल वारंवार माहिती विचारली जाते आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष करून चालू घडामोडी मध्ये विशेष लक्ष दिले जाते. ‘World Health Day‘ याविषयी देखील स्पर्धा परीक्षेमध्ये माहिती विचारली जाते. आज आपण ‘जागतिक आरोग्य दिवस‘ का साजरा केला जातो त्याचा इतिहास आणि 2023 थीम काय आहे याविषयी माहिती … Read more