What is Sitemap in Marathi
साइटमॅप म्हणजे काय?जर मी सोप्या भाषेत म्हंटले तर साइटमॅप (Sitemap) म्हणजे वेबसाइटच्या पृष्ठांची यादी ज्यामध्ये सर्व Post, image, url इत्यादी येतात. चला पाहूया याविषयी गुगल काय म्हणते. Google च्या मते, साइटमॅप ही पृष्ठांची सूची आहे ज्यामध्ये वेबसाइट किंवा ब्लॉगची सर्व url किंवा पृष्ठे दर्शविली जाऊ शकतात. याने तुमची वेबसाइट रँक होत नाही, मग साइटमॅप बनवल्यानंतर … Read more