Vegan Meaning in Marathi
Vegan Meaning in Marathi : दरवर्षी 1 नोव्हेंबर हा “जागतिक शाकाहारी दिवस” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्राण्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना होणाऱ्या तासापासून लोकांना जागृत करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी कोणीही मास खाऊ नये किंवा या दिवसापासून संपूर्णपणे आपले जीवन शाकाहारी करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. जागतिक शाकाहारी दिवस 2023 (World … Read more