Vanita Kharat News: अमेरिकेत शो चालू असताना काय झालं?

Vanita Kharat News

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ‘वनिता खरात‘ (Vanita Kharat) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. हा व्हिडिओ त्यांनी अमेरिकेतील दौऱ्यावर असलेल्या टोरंटो शहरात थेटरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल शेअर केलेला आहे. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा ही टीम अमेरिकेच्या दौऱ्यावर (America Tour) आहे. अमेरिकेत जाऊन हे … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon