बीपीओ म्हणजे काय? – BPO Full Form in Marathi (Meaning, Types, Career, Education, Information)

BPO Full Form in Marathi

BPO Full Form in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण बीपीओ म्हणजे काय? किंवा या शब्दाचा अर्थ काय होतो या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बरेचदा आपण बीपीओ मध्ये मी काम करत आहे असे बरेच लोकांकडून ऐकतो पण BPO म्हणजे नक्की काय? आणि याचा संक्षिप्त अर्थ काय होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत.

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon