Twitter New Logo: ट्विटरवर आता चिमणीच्या जागी कुत्रा दिसणार
Twitter New Logo: इलोन मस्क (Elon Musk) यांची मुक्तदारी असलेल्या ट्विटरवर आता चिमणी ऐवजी कुत्र्याचा लोगो दिसणार आहे. इलोन मस्क यांनी केलेल्या या छोट्याशा बदलामुळे डॉग कॉईन करन्सी मध्ये मोठी तेजी आल्याची दिसून येत आहे. Twitter New Logo Marathi इलोन मस्क यांची भागीदारी असलेल्या ट्विटर वर असलेल्या लोगोत मध्ये बदलाव केलेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला … Read more