Today Marathi Dinvishesh 11 October 2023
“Today Marathi Dinvishesh 11 October 2023” 11 ऑक्टोबर 2023, बुधवार आजचा दिनविशेष इंदिरा एकादशी इंदिरा एकादशी ही पितृ पक्षातील एकादशी आहे. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास पुण्य प्राप्त होते. इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास सात पिढ्यांच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि स्वतःलाही मोक्ष … Read more