Tejas plane accident : तेजस विमानाचा झाला अपघात!

Tejas plane accident

Tejas plane accident – तेजस विमानाचा झाला अपघात! भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसचा अपघात झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. भारतीय वायुसेनेचे तेजस हलके लढाऊ विमान (LCA) मंगळवारी, 12 मार्च 2024 रोजी राजस्थान मधील जैसलमेर जवळ कोसळले. हे ऑपरेशन ट्रेनिंग सॉर्टी दरम्यान चालू होते, या स्वदेशी बनावटी तेजस चा हा पहिला … Read more