Sourav Ganguly Birthday: सौरव गांगुलीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
भारतीय क्रिकेट टीम मध्ये काही महान कॅप्टन झालेले आहे त्यामध्ये सौरव गांगुली हे नाव सगळ्यांना परिचित आहे लोकांना ‘दादा’ या नावाने बोलत असे. आज दादांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी लिहिले की “आप सबको अपना प्यार को सपोर्ट बनाए रखें, सब कुछ घंटों का इंतजार है।” “The support & … Read more