Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला, सर्वात जलद 3000 T20 धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला

Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने इतिहास रचला, सर्वात जलद 3000 T20 धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने शनिवारी (८ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२३ सामन्यात एक विशेष विक्रम केला. ऋतुराजने 36 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. ऋतुराजने 93 डावात … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon