रविना टंडन यांना पद्मश्री पुरस्कार का (Reason) मिळाला?
Raveena Tandon Padma Shri: रविना टंडनला दिल्लीतील राष्ट्रपती भावना झालेल्या समारंभात राष्ट्रपती ‘द्रौपदी मुर्मू‘ यांच्या हस्ते चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री प्रधान करण्यात आला. सर्वोच्च सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करताना रवीना म्हणाली (सन्मानित आणि कृतज्ञ भारत सरकार माझं योगदान, माझे जीवन, माझी आवड आणि उद्देश सिनेमा आणि कला आहे ज्याने मला केवळ चित्रपट उद्योगात … Read more