Pushpa 2: लवकर सिनेमागृहात येणार
Pushpa 2: अल्लू अर्जुन यांची मोस्ट अवेटेड ॲक्शन पेन इंडिया फिल्म (Pushpa: The Rise) या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट तेलुगु मध्ये नव्हे तर संपूर्ण भाषेमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा चित्रपट ठरला होता. आता लवकरच पुष्पा 2 या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा टिझर 8 एप्रिल रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. … Read more