Puneet Superstar: इंस्टाग्राम अकाउंट झालं डिलीट! काय आहे कारण जाणून घ्या?

Puneet Superstar News

Puneet Superstar News: अलीकडेच Bigg Boss OTT 2 मधुन प्रसिद्धीझोतात आलेला पुनित सुपरस्टारची त्याच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. पुनित सुपरस्टारचे व्हिडीओ, त्याची भाषा अशा अनेकांची सोशल मिडीयावर चर्चा असते. पुनितच्या फॅन्सने आता सोशल मिडीयावर आता एकच गदारोळ केलाय. पुनितच्या इंन्स्टाग्राम अकांऊंट रिमूव्ह झालं असल्याची चर्चा सुरु झालीय. पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon