Plastic Ban Maharashtra GR: प्लास्टिक बाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Plastic Ban Maharashtra GR

Plastic Ban Maharashtra GR : महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील (SUP) बंदी उठवली आहे. 2018 मध्ये ही बंदी लागू करण्यात आली होती, परंतु जागरूकता आणि अंमलबजावणीच्या अभावामुळे त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. कंपोस्टेबल प्लास्टिकच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आता बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, महाराष्ट्रात खालील SUP वस्तूंना परवानगी दिली जाईल: कंपोस्टेबल … Read more