कधी सुरू होणार महाराष्ट्राची हास्य जत्रा?

कधी सुरू होणार महाराष्ट्राची हास्य जत्रा?

सोनी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून हास्य जत्रेतील कलाकार हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्यामुळे दोन महिन्यासाठी हा कार्यक्रम बंद होता लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा (MHJ) कार्यक्रमातील अँकर आणि होस्ट ‘प्राजक्ता माळी‘ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon