IPL: रोहित शर्मा ने रचला आणखी एक विक्रम

IPL: रोहित शर्मा ने रचला आणखी एक विक्रम

भारताचा कर्णधार आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांनी आपल्या आयपीएल करिअरमध्ये 250 सिक्स रचून एक नवीन इतिहास रचलेला आहे हा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटर ठरलेला आहे. भारताचा आणि मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्मा यांनी आयपीएलच्या इतिहासामध्ये 250 पष्टकारांचा टप्पा गाठलेला आहे आणि असे तो करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. हिटमॅन या नावाने ओळखला … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon