तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर हे करा

If Talathi Bharti 2023 hall ticket is not downloading then do this

तलाठी भरतीचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट आले असून काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. भरपूर विद्यार्थ्यांना तलाठी भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही. तर मित्रांनो घाबरण्याची गोष्ट नाही? जर तुमचेही हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर काळजी करण्याची गोष्ट नाही. काही दिवसांनी तुमचेही हॉल तिकीट लवकर तुम्हाला मिळेल. हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या आधी … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon