UDGAM Portal कसे वापरावे?

How to use UDGAM Portal

UDGAM Portal (Unclaimed Deposits – Gateway to Access Information) हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अनेक बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींचा शोध सुलभ करण्यासाठी सुरू केलेली वेबसाइट आहे. हे पोर्टल २६ मे २०२३ रोजी लाँच करण्यात आले होते आणि सध्या ७ बँकांकडील दावा न केलेल्या ठेवींची माहिती आहे: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon