एचआयव्ही म्हणजे काय? – HIV Full Form in Marathi
HIV Full Form in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण एचआयव्ही विषयी माहिती जाणून घेणार आहोत. एचआयव्ही हा मानव जीवनातील सर्वात घातक रोग आहे यावर अजून कोणताही उपचार उपलब्ध नाहीये. चला तर जाणून घेऊया एचआयव्ही (HIV) विषयी थोडीशी रंजक माहिती.