Harsh Mariwala Success Story in Marathi
Harsh Mariwala Success Story in Marathi: मसाले विकून 24000 कोटीचा मालक सक्सेस स्टोरी: संपूर्ण देशामध्ये पॅरॅशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी रूपांतरित केले आहे. हर्ष मारीवाला यांनी छोट्याशा व्यवसायाचे मोठ्या व्यवसाय रूपांतर करून आज त्यांचा व्यवसाय 25 हून अधिक देशांमध्ये पोहोचलेला आहे. हर्ष मारीवाला यांचे आजोबा वल्लभदास वासनजी हे 1862 साली कच्छमधून मुंबईमध्ये स्थलांतरित … Read more