Bigg Boss OTT Season 2: पूजा भट्टने या कारणामुळे शो सोडला?
Bigg Boss OTT Season 2: सुरू होऊन चार आठवडे झाले आहे आणि या सीजन ची लोकप्रियता पाहता निर्माण त्यांनी हा शो आणखी दोन आठवड्या पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातील स्पर्धक आणि त्यांच्या त्यामुळे हा शो सोशल मीडियावर दररोज चर्चेमध्ये राहत असतो. काही दिवसांपूर्वी पुनीत सुपरस्टार (Puneet Superstar) यांची खूपच चर्चा होती. आता युट्युब स्टार … Read more