Autism Meaning in Marathi
Autism Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑटिझम म्हणजे काय? याविषयी माहिती. ऑटिझम हा एक न्यूरोडेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये बोलताना किंवा संवाद साधताना अडचण निर्माण होते. हा एक प्रकारचा स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. ऑटिझम वर कोणताही इलाज नसला तरी थेरेपी मधून बरा केला जाऊ शकतो. Autism Meaning in Marathi: A neurodevelopmental disorder … Read more