अजा एकादशीचे महत्त्व | Aja Ekadashi Marathi
अजा एकादशी Aja Ekadashi Marathi अजा एकादशीला जया एकादशी किंवा रविपुष्य एकादशी असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. या व्रताचे पालन केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो, सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. अजा एकादशीचे महत्त्व (aja … Read more