वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंग यांना पंजाब मधून अटक
“वारिस पंजाब दे चे प्रमुख अमृतपाल सिंह यांना पंजाब मधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आसामच्या दिब्रूगड तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.” भारतात खलिस्थान मागणी करणाऱ्या ‘वारिस पंजाब दे’ चे अध्यक्ष आणि प्रमुख अमृतपाल सिंग यांना पंजाब मधून अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांना पंजाब मधील मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून अटक केल्यानंतर त्यांचे आसाम … Read more