लाल बहादूर शास्त्री जयंती 2023

लाल बहादूर शास्त्री जयंती 2023

Lal Bahadur Shastri Jayanti 2023 : लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराय, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे झाला. ते भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ते साधेपणा आणि प्रामाणिक माणूस होते. त्यांनी आपले सर्वस्व देशसेवेसाठी समर्पित केले. शास्त्रीजींनी स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला होता. वयाच्या १७ व्या वर्षी ते तुरुंगातही गेले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी गृहमंत्री, परराष्ट्र … Read more