रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन
“रॉकी और रानी की प्रेम कहानी” हा चित्रपट रिलीज होताच चार दिवसात या चित्रपटाने जवळजवळ 50 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. या चित्रपटामध्ये आलिया आणि रणवीरची मुख्य भूमिका असून हा चित्रपट फॅमिली ड्रामा वर आधारित चित्रपट आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून वीकेंडला चांगली कमाई केलेली आहे. या चित्रपटाने चार दिवसाच्या आत … Read more