मानसिक आरोग्य महिला व हिंसाचार | International Day for The Elimination of Violence Against Women Information in Marathi
International Day for The Elimination of Violence Against Women Information in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण मानसिक आरोग्य महिलांवरील हिंसाचार आंतरराष्ट्रीय दिवस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. दरवर्षी 25 नोव्हेंबर हा दिवस मानसिक आरोग्य महिला व हिंसाचार निर्मूलनासाठी साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात डोमिनिकन रिपब्लिकच्या मीराबाल यांची हत्या त्यांच्या भावाने म्हणजेच राफेल ट्रुजिलोच्या टोळ्यांनी केली होती. ही घटना 25 नोव्हेंबर 1960 मध्ये घडली होती.