बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?
आजच्या आर्टिकल मध्ये आपण बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते? दर वर्षी मे महिन्यामध्ये हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाची अशी मान्यता आहे कि भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला … Read more