कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

Art director Nitin Chandrakant Desai's suicide

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे कर्जतजवळील खालापूर रायगड येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी मृतावस्थेत आढळले. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, एका कर्मचाऱ्याने त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस देसाई यांच्या स्टुडिओत पोहोचले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा पोलिस स्टुडिओमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना देसाई यांचा … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon