राष्ट्रीय नौदल दिन – Indian Navy Day Information in Marathi

Indian Navy Day Information in Marathi

Indian Navy Day Information in Marathi: नौदल दिन 2021 भारत दरवर्षी 4 डिसेंबर रोजी ऑपरेशन ट्रायडंट चे स्मरण केले जाते. 1971 च्या युद्धातील विजयाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त 2021 हा दिवस ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरा करण्याची नौदलाची योजना आहे.

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon