आणखी एक धक्कादायक बातमी Lyft कंपनी आपल्या १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार
Lyft कंपनीचे CEO David Risher यांनी एक अनाउन्समेंट केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की लवकरच ते त्यांच्या कंपनीतील 100 कर्मचारी काढून टाकणार आहेत. 2023 च्या सुरुवातीपासूनच मोठ मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे त्यामध्ये गुगलची कंपनी अल्फाबेट, फेसबुक अमेझॉन यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 2023 पासूनच कार्तिक मंदीचे जाळे संपूर्ण जगामध्ये पसरत चाललेले … Read more