मानवाधिकार दिवस माहिती – Human Rights Day Information in Marathi
Human Rights Day Information in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण मानव अधिकार संघटने विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हि संघटना 1946 मध्ये स्थापित केली होती जे आजपर्यंत कार्यकर्ते ही संघटना मानवी हक्कांच्या पुरस्कारांचा सन्मान करते जगामध्ये प्रत्येक व्यक्ती समान आहे हे दर्शवण्यासाठी या संघटनेची स्थापना केलेली आहे. दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.