श्रावणी नावाचा अर्थ मराठी: Shravani Name Meaning in Marathi (Arth, Rashi, Lucky Number, Color, Stone, Personality & Astrology)

श्रावणी नावाचा अर्थ मराठी: Shravani Name Meaning in Marathi (Arth, Rashi, Lucky Number, Color, Stone, Personality & Astrology) #nameastrology

आजच्या आर्टिकल मध्ये आपण श्रावणी नावाचा अर्थ मराठी Shravani Name Meaning in Marathi विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच पालकांना आपल्या मुलीचे नाव श्रावणी असे ठेवायचे असते, पण त्याआधी ते या नावाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपल्या शास्त्रांमध्ये वारंवार सांगितले आहे की मुलाचे किंवा मुलीचे नाव निवडताना ते खूपच काळजीपूर्वक निवडावे कारण की नावाचा अर्थ हा तुमच्या मुलाच्या स्वभावावर परिणाम करणारा घटक असतो त्यामुळेच मुलाचे किंवा मुलीचे नाव निवडताना ते खूपच काळजीपूर्वक निवडावे.

श्रावणी नावाची राशि: Shravani Name Rashi (Zodiac Sign)

श्रावणी नावाची राशी कुंभ आहे. कुंभ राशिचे आराध्य दैवत भगवान शनिदेव आणि हनुमानजी मानले जातात. श्रावणी नावाच्या कुंभ राशीच्या मुलींचा उत्साह आणि अभिसरण युरेनस ग्रह द्वारे नियंत्रित केला जातो. पावसाळा संपल्यानंतर श्रावणी नावाच्या मुलीचा जन्म होतो. श्रावणी नावाच्या मुली स्वभावाच्या खूपच चांगले असतात. श्रावणी नावाच्या मुलींना भविष्यात संधिवात, दमा, हृदय संबंधित आजार आणि ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. श्रावणी नावाच्या मुलींमध्ये इतरांना मदत करण्याची क्षमता, ऊर्जा आणि बुद्धिमत्ता असते. या मुलींना मैत्री करायला फार आवडते.

श्रावणी नावाचा अर्थ मराठी: Shravani Name Meaning in Marathi

Name Astrology Shravani Marathi

नावश्रावणी
अर्थश्रावण, आकांक्षी, श्रावण महीना, श्रावण महिन्याच्या दिवशी जन्मलेले व्यक्ती
लिंगमुलगी/स्त्री
धर्महिंदू
भाग्य क्रमांक8
भाग्यवान रंगपांढरा, हिरवा, मलई आणि लैव्हेंडर
लकी स्टोनपांढरा मोती
भाग्यवान दिवसरविवार आणि सोमवार
नावाची लांबी3.5
राशिकुंभ

Shravani Navacha Arth Marathi: जर तुम्ही तुमच्या मुलीला श्रावणी नाव देण्याचा विचार करत असाल तर त्याआधी त्याचा अर्थ जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. श्रावणी नावाचा अर्थ श्रावण, आकांक्षी, श्रावण महिन्यात जन्मलेली व्यक्ती, श्रावण महिना असा होतो. तुमच्या मुलीला श्रावणी हे नाव देऊन तुम्ही तिच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकता तसेच आपल्या शास्त्रांमध्ये देखील श्रावणी हे नाव खूपच चांगले मानले गेले आहे.

श्रावणी नावाचा लकी नंबर: Shravani Name Lucky Number

श्रावणी नावाचा ग्रह स्वामी शनी असून या मुलींचा भाग्यशाली क्रमांक 8 आहे. संपत्तीच्या बाबतीत ८ क्रमांक असलेल्या श्रावणी नावाच्या मुलींना कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. या मुलींकडे संपत्ती साठवण्याची गुणवत्ता असते. ८ क्रमांकाच्या श्रावणी नावाच्या मुलींना इतरांचे ऐकणे आवडत नाहीत त्यामुळे स्वतःचे नियम स्वतः बनवतात. श्रावणी नावाच्या मुलींना संगीताची प्रचंड आवड असते श्रावणी नावाच्या मुलींना इतरांच्या मदतीवर किंवा नशिबावर अवलंबून राहणे आवडत नाहीत यामुली स्वतःच्या मेहनतीने यशाची उंची गाठतात.

श्रावणी नावाचा लकी कलर: Shravani Name Lucky Color

श्रावणी नावाचा लकी कलर पांढरा, हिरवा, क्रीम आणि लव्हेंडर आहे.

श्रावणी नावाचा लकी स्टोन: Shravani Name Lucky Stone

श्रावणी नावाचा लकी स्टोन पांढरा मोती आहे.

श्रावणी नावाचा लकी डे: Shravani Name Lucky Day

श्रावणी नावाचा रविवार आणि सोमवार आहे.

श्रावणी नावाच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व: Shravani Navachya Vyaktiche Vyaktimatav (Personality)

श्रावणी नावाच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व: श्रावणी नावाच्या मुलींची राशी कुंभ आहे. या नावाने जन्मलेल्या व्यक्ती प्रतिभावान, आत्मनियंत्रित आणि कोमल हृदयाच्या असतात. श्रावणी नावाच्या मुली खूपच हुशार असतात आणि त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा अभिमान असतो. श्रावणी नावाच्या मुलींना समजणे थोडेसे कठीण असते. श्रावणी नावाच्या महिला सामाजिक असल्या तरी मित्रांची निवड खूपच काळजीपूर्वक करतात. श्रावणी नावाच्या मुलींना इतरांबद्दल खूपच सहानुभूती असते आणि या मुली नेहमी लोकांना मदत करत असतात.

श्रावणी नावाच्या व्यक्तीचे भविष्य 2022: Shravani Name Astrology 2022

वर्ष 2022 हे श्रावणी नावाच्या मुलींसाठी खूपच खास असणार आहे. ज्यामुली विद्यार्थी जीवनामध्ये आहे त्यांच्यासाठी यावर्षी करियरमध्ये नवीन संधी उपलब्ध होताना दिसणार आहे तसेच ज्या मुली प्रदेशांमध्ये जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष खूपच खास असणार आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी हे वर्ष आर्थिक समाधानाचे जाणार आहे. वर्ष 2022 मध्ये लग्न करू इच्छिणार्‍या श्रावणी नावाच्या मुलींसाठी हे वर्ष खूपच खास असणार आहे कारण की यावर्षी या मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळणार आहे.

श्रेयस नावाचा अर्थ मराठी

श्रावणी नावाचा लकी कलर काय आहे?

श्रावणी नावाचा लकी कलर पांढरा, हिरवा आणि लव्हवेंडर आहे.

श्रावणी नावाचा लकी डे कोणता आहे?

श्रावणी नावाचा लकी डे रविवार आणि सोमवार आहे.

श्रावणी नावाचा अर्थ मराठी: Shravani Name Meaning in Marathi

3 thoughts on “श्रावणी नावाचा अर्थ मराठी: Shravani Name Meaning in Marathi (Arth, Rashi, Lucky Number, Color, Stone, Personality & Astrology)”

Leave a Comment

श्रावणी नावाचा अर्थ मराठी: Shravani Name Meaning in Marathi
whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon