शमशेरा मूवी स्टोरी: Shamshera Movie Review in Marathi (Release Date, Trailer, Cost, Poster, Budget, Story, Poster Leaked, Director) #shamshera
शमशेरा मूवी स्टोरी: Shamshera Movie Review in Marathi
रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘Shamshera’ हा चित्रपटाचा Poster Release झालेला आहे या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे चला तर जाणून घेऊया समस्या शमशेरा या चित्रपटा विषयी थोडीशी माहिती.
Shamshera Movie Story in Marathi
शमशेरा मधील रणबीर कपूरचा नवीन Poster Leaked झाले आहे आणि सोशल मीडियावर खूपच trend होताना दिसत आहे. या चित्रपटांमध्ये संजय दत्तने रणबीर कपूरच्या शत्रूची भूमिका साकारली आहे. शमशेरा या चित्रपटाची कथा काल्पनिक शहरात बसलेली आहे जिथे एक योद्धा एका जमातीतील निर्दयी हुकूमशहा जनरल विरुद्ध बंड करतो. यामध्ये संजय दत या चित्रपटांमध्ये निगेटिव्ह भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहे. या चित्रपटांमध्ये गुलामी बनवलेल्या एक व्यक्ती पुढे जाऊन गुलाम टोळीचा नेता बनतो. अशाप्रकारे शमशेरा चित्रपटाची स्टोरी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक करण मल्होत्रा यांनी केलेले आहे तसेच हा चित्रपट 22 जुलै रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
Shamshera Release Date
रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’ हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
Shamshera Director Name
Shamshera या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक करण मल्होत्रा यांनी केलेले आहे.