Reliance Capital Share Price Today in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण रिलायन्स कॅपिटल शेअरची किंमत विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Reliance Capital Share Price Today in Marathi
आज 6 मार्च 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल शेअर मध्ये वाट दिसून येत आहे. शुक्रवारी रिलायन्स कॅपिटल शेअर पुन्हा नव्याने सुरू झाला. मागच्या आठवड्यामध्ये रिलायन्स शेडमध्ये 5% वाढ दिसून आली होती. BSE INDEX 9.55 रुपये पर्यंत होता.
रिलायन्स कॅपिटल मध्ये invest करणाऱ्या व्यक्तींसाठी रिलायन्स कॅपिटल येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त नफा मिळवून देणारे ठरू share शकते.
आज रिलायन्स कॅपिटल +0.45 (4.71%) ने तेजीत असलेला आपल्याला दिसत आहे.येणाऱ्या दिवसांमध्ये हा शेअर असाच वाढत जाईल असे तज्ञांचे मत आहे.
जर तुम्ही रिलायन्स कॅपिटल मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. या शेअरची किंमत सध्या 10.00 रुपये सुरू आहे.
येणारा दहा वर्षांमध्ये या शेअरची किंमत 200 ते 300 रुपये इतकी असू शकते, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी रिलायन्स कॅपिटल मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.
रिलायन्स कंपनी मध्ये गुंतवणूक करणे नेहमीच लोकांना फायद्याचे ठरले आहे. आज या शेअरची किंमत मार्केटमध्ये कमी असली तरी भविष्यामध्ये खूप जास्त होऊ शकते, त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घेणे गुंतवणूकदारांना महत्त्वाचे आहे.
“Groww App” मुळे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे खूपच सोपे झाले आहे याविषयी डिटेल्समध्ये माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत जाऊ. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही का ॲप फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.
निष्कर्ष
“Reliance Capital Share Price Today in Marathi” शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. रिलायन्स कॅपिटल मध्ये निवेश करण्यापूर्वी सर्व गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक आहे.