Reliance 5G News: Marathi (what is 5g, AGM, internet speed, importance) #5gnews
रिलायन्स जिओ ने आपल्या AGM मध्ये पाच महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे.
- भारताच्या चार मेट्रो सिटी मध्ये 5G इंटरनेट सेवा वितरित केली जाईल.
- लवकरच Jio Phone 5G लॉन्च करण्यात येईल.
- Wireless broadband सुविधा लवकरच भारतात उपलब्ध होईल.
Reliance 5G News: Marathi
लवकरच रिलायन्स इंडस्ट्री 5G इंटरनेट सुविधा भारताच्या मेट्रो सिटीमध्ये लॉन्च करणार आहे. 5G इंटरनेट स्पीड हा 4G च्या तुलनेमध्ये खूपच जास्त असणार आहे 4G latency 10-100 मिलिसेकंद आहे तर 5G चा वेग एक मिली सिकंदर पेक्षा कमी असेल असा अंदाज अपेक्षित आहे.
भारताची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी “Reliance Jio” यावर्षी दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई येथे आपली 5G सेवा लॉन्च करण्याची घोषणा केलेले आहे. याचे उद्दिष्ट डिसेंबर 2023 मध्ये संपूर्ण देशात 5G चा विस्तार करण्याचा आहे.
Reliance AGM 2022: News
Reliance AGM 2022: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अखेर 5G सेवा जाहीर केलेले आहे. Reliance AGM 2022 मध्ये त्यांनी पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यांनी पुष्टी केली की भारतात ५जी सेवा दिवाळीच्या दरम्यान लॉन्च केली जाईल.
रिलायन्सने यावर्षी 5G सेवा प्रथम चार मेट्रो शहरांमध्ये आणली जाईल असे सांगितले आहे यामध्ये ‘Kolkata, Mumbai, Delhi and Chennai’ चा समावेश आहे अंबानी यांनी असाही दावा केला कि Jio 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शहरात, तालुक्यात आणि तहसील पर्यंत पोहोचेल रिलायन्स जिओ 5G सेवेची किंमत अद्यापही जाहीर केलेले नाही.
पुढे Reliance Jio 5G phone ची देखील घोषणा केलेली आहे Google च्या भागीदारीत विकसित होत आहे. Jio Phone ची किंमत 15,000 रूपये पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. रिलायन्स AirFiber नावाच्या wireless brand broadband सेवेतही काम करत आहे जी मूळचा फिक्स व्हायरल ब्रॉडबँड आहे हे लोकांना तारेशिवाय हवेवर फायबर सारख्या डेटा गतीचा आनंद घेण्यास अनुमती देईल.