आरबीआय म्हणजे काय? RBI Full Form in Marathi (Meaning, Established, History & Facts)
आरबीआय म्हणजे काय? RBI Full Form in Marathi
RBI Full Form in Marathi: या बँकेचे संपूर्ण नाव ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे आहे. ज्याला आपण आरबीआय असे म्हणतो हे भारताची मध्यवर्ती बँक आहे ज्याचे महत्त्वाचे कार्य बँक, एजंट म्हणून काम करणे. भारत सरकार आणि राज्य सरकार यांचे सल्लागार म्हणून ही बँक कार्य करताना दिसते. आरबीआय आपल्या कृतीत आणि धोरणांमध्ये जनतेच्या हितासाठी आणि सामान्य जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करते आरबीआय ही एक गतिमान संस्था बनण्याचे प्रयत्न करते.
- RBI Full Form in Marathi:
- RBI Meaning in Marathi:
RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व बँक असे तिला म्हटले जाते जे भारतातील सर्व बँकांची ऑपरेटर आहे. याला ‘बँक ऑफ द बॉक्स’ देखील म्हणतात या बँकेचे काम भारतीय रुपया जारी करणे आणि पुरवठा करणे असे आहे. भारताच्या आर्थिक धोरणात्मक विकास विकासात RBI ची महत्त्वाची भूमिका असते.
बँकेची स्थापना कधी झाली? RBI Bank Established in Marathi
रिझर्व बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली भारताचे अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरबीआयच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी भारतीय रिझर्व बॅंक तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे लिहिली होती. त्याच्या आधारावर भारतीय रिझर्व बँक तयार करण्यात आलेली आहे. आरबीआयची स्थापना केव्हा झाली हे तुम्हाला माहिती झाले असेल पण तुम्हाला आहे माहिती आहे का आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले.
आरबीआय बँकेचा इतिहास – RBI History in Marathi
हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीच्या आधारे रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. रिझर्व बँक ऑफ इंडिया कायदा (1934 चा II) 1 एप्रिल 1935 रोजी सुरू झालेल्या बँकेचा कामकाजाचा वैज्ञानिक आधार प्रदान करतो.
चलन नियंत्रक आणि इम्पीरियल बँक ऑफ इंडिया, सरकारी खात्यांचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्ज यांच्याकडून आतापर्यंत करण्यात येत असलेली कार्ये सरकारकडून स्वीकारून बँकेने आपले कामकाज सुरू केले. कलकत्ता, बॉम्बे, मद्रास, रंगून, कराची, लाहोर आणि कानपूर (कानपूर) येथील विद्यमान चलन कार्यालये इश्यू विभागाच्या शाखा बनल्या. बँकिंग विभागाची कार्यालये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास, दिल्ली आणि रंगून येथे स्थापन करण्यात आली.
आरबीआय म्हणजे काय?
प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक असते त्याच प्रमाणे भारतातही आरबीआय नावाची मध्यवर्ती बँक आहे. जी भारतातील सर्व बँकांना चालवते ही बँक भारताच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते भारतातील सर्व चलनाचे खाते आरबीआय कडेच असते. आरबीआय चलन छापण्याचे काम करते आरबीआय पैशाची वाहतूक करण्याचे कामही करते. ही बँक ‘एशियन क्लिअरिंग युनियनची’ सदस्य आहे. आरबीआय भारताच्या पंतप्रधानांना द्वारे नियंत्रित केली जाते आरबीआयची देशात एकूण 29 प्रादेशिक कार्यालय आहेत. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. याचे अध्यक्ष सध्या ‘शक्तीकांत दास’ आहेत. जे भारताचे सध्याचे गव्हर्नर आहेत.
आरबीआय बँकेची कार्य?
बँकांची बँक म्हणून कार्य करणे
बँकांना सर्व कार्य करणे
परकीय चलन साठ्याचे संरक्षण करणे
भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे
आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? (Who is the Governor of RBI)
सध्या आरबीआयचे गव्हर्नर ‘शक्तीकांत दास’ आहेत 11 डिसेंबर 2018 रोजी आरबीआयचे नवीन गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यादी उर्जित पटेल हे भारताचे गव्हर्नर होते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शक्तीकांत दास यांनी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर पद स्वीकारले आहे.
RBI Bank Facts in Marathi
- फक्त चलनी नोटा आरबीआय बनवतात आणि नानी भारत सरकार बनवतात.
- आरबीआय भारतातील आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आणि आरबीआयचे आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून असे असते.
- आरबीआयच्या नियमात समाविष्ट आहे की जर 1 ते 20 रुपयाची नोट 50 टक्केपेक्षा कमी फाटली तर बँक तुम्हाला पूर्ण पैसे देईल पण 50 टक्केपेक्षा जास्त फाटले तर तुम्हाला बँकेकडून काहीही मिळणार नाही.
- आरबीआयने 1938 मध्ये 5,000 आणि 10,000 नोटा छापल्या होत्या त्यानंतर या नोटा 1954 आणि 1978 मध्ये छापण्यात आल्या होत्या.
- आरबीआय बँकेचे प्रतीक काय आहेत ‘पाम ट्री आणि टाइगर’
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काम केले आहे 1947 पर्यंत हे म्यानमारची आणि 1948 पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक होते.
- भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे देखील भारतीय आरबीआयचे गव्हर्नर राहिले आहेत.
- आरबीआयच्या इतिहासात असे दोन गव्हर्नर झाले आहेत ज्यांना कधीही नोटांवर स्वाक्षरी करण्याची संधी मिळाली नाही आणि ते म्हणजे केजी आंबेगावकर आणि Osborne Oracle Smith
आरबीआय बँकेची स्थापना कधी झाली?
आरबीआय बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली आहे.
सध्या 2022 आरबीआय बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
सध्या 2022 आरबीआय बँकेचे गव्हर्नर ‘शक्तीकांत दास’ आहेत.
आरबीआय बँकेचे कार्य काय आहे?
आरबीआय बँकेचे कार्य बँकांना कर्ज देणे, भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि चलन साठ्यावर नियंत्रण ठेवणे असे आहे.
1 thought on “आरबीआय म्हणजे काय? RBI Full Form in Marathi (Meaning, Established, History & Facts)”