Population Meaning in Marathi - Information Marathi

Population Meaning in Marathi

Population Meaning in Marathi (Lok Sankhya Mhanje Kay) #meaninginmarathi

Telegram Group Join Now

Population Meaning in Marathi

Population Meaning in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण लोकसंख्या म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

  • पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या

लोकसंख्या विस्पोट म्हणजे काय?

एखाद्या क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार क्षेत्रफळाची लोकसंख्या जास्त असेल तर लोकसंख्या विस्पोट असे म्हटले जाते. लोकसंख्या विस्पोट म्हणजेच कमी जागेमध्ये जास्त लोकसंख्या यालाच लोकसंख्या विस्फोट असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ: मुंबई शहर
मुंबई हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच कमी आहे पण याची लोकसंख्या खूपच जास्त आहे कारण की मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते मुंबईमध्ये रोजगाराच्या संधी जास्त असल्यामुळे येथे लोकसंख्या जास्त आहे.

Population growth rate of India 2022

भारतात लोकसंख्या वाढीचा दर

  • 2021 च्या अंदाजानुसार भारतात लोकसंख्या वाढीचा दर 1.0% आहे.
  • 2022 मध्ये भारताची लोकसंख्या वाढीचा वेग 0.68 टक्के आहे.

Population of Maharashtra

महाराष्ट्राची लोकसंख्या

  • सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या 307,713 चौरस किलोमीटर मागे 112,374,333 आहे.
  • लोकसंख्येच्या बाबतीत भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक येतो.

Population Meaning in Marathi

Leave a Comment