National Youth Day 2023: Marathi

National Youth Day 2023: Marathi (Rashtriya Yuva Diwas, Swami Vivekananda Biography, Swami Vivekananda Chicago Speech in Marathi, Buy Book Swami Vivekananda in Marathi) [राष्ट्रीय युवा दिन २०२३, स्वामी विवेकानंद जीवनचरित्र, स्वामी विवेकानंद शिकागो भाषण मराठीत, स्वामी विवेकानंद पुस्तक मराठीत विकत घ्या]

National Youth Day 2023: Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “राष्ट्रीय युवा दिवस” का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताचे महान अध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे. भारतासाठी आणि हिंदू धर्मासाठी केलेल्या महान कार्यासाठी त्यांना जगभर ओळखले जाते. पाश्चात्य देशांना हिंदू धर्माची खरी ओळख करून देणारे ते पहिले अध्यात्मिक नेते होते त्यांनी केलेल्या या महान कार्यासाठी भारत सरकारने 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. स्वामी विवेकानंद हे फक्त आध्यात्मिक नेते नव्हते तर ते फारच कुशाग्र, हुशार आणि उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे गुण तरुणांनी आत्मसात करावे याच उद्देशाने भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

Swami Vivekananda Biography

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1893 मध्ये बंगालमधील कोलकत्ता शहरांमध्ये झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव “विश्वनाथ दत्त” आणि आईचे नाव “भुनेश्वरी देवी” होते.
स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण नाव “नरेंद्र दत्त” असे होते.
पुढे जाऊन त्यांचे नाव स्वामी विवेकानंद असे पडले.
विवेकानंद हे नाव त्यांचे गुरु “रामकृष्ण परमहंस” यांनी दिले होते.
स्वामी विवेकानंद यांना धर्म, विज्ञान, कला, तत्वज्ञान, सामाजिक आणि साहित्याचे जाणकार म्हटले जाते. आजही त्यांचे विचार तरुणांना प्रेरणा देतात.
दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन “राष्ट्रीय युवा दिवस” म्हणून साजरा केला जातो.
11 सप्टेंबर 1883 रोजी शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत भाषण देऊन स्वामी विवेकानंदांनी भारताची मजबूत प्रतिभा जगासमोर मांडली.

आज या भाषणाला 130 वर्षे झाली आहे पण तरीही आज स्वामींच्या या ऐतिहासिक भाषणाची चर्चा होते एवढेच नाही तर स्वामीजींच्या भाषणानंतर उपस्थितन कडून स्टॅंडिंग ओवेषण देखील मिळाले आणि संपूर्ण दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला.

Swami Vivekananda Chicago Speech in Marathi

11 सप्टेंबर 1893 अमेरिकेतील शिकागो येथील स्वामी विवेकानंदांचे भाषण

11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भाषण दिले आणि खरा हिंदू धर्माचा अर्थ पाश्चिमात्य देशांना समजून सांगितला. त्यांच्या या भाषणामुळे त्यांचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो” या वाक्याने केली. त्यांच्या या भाषणाच्या पहिल्याच वाक्याने संपूर्ण ऑडिटेरियम टाळ्याच्या आवाजाने दुमदुमून गेले.

त्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणाले तुमच्या प्रेमळ स्वागताने माझे हृदय अपार आनंदाने भरून गेले आहे. जगातील सर्वात जुन्या संत परंपरेच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

स्वामी विवेकानंद पुढे म्हणाले की ज्या धर्माने जगभरातील लोकांना सहिष्णुता आणि स्वीकृती शिकवली त्या धर्माचा मला अभिमान आहे.

“सर्व धर्मांना सत्य मानतो”

विवेकानंद पुढे म्हणाले आम्ही केवळ सार्वभौमिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही. त्यापेक्षा आम्ही जगातील सर्व धर्मांना सत्य मानतो. मला अभिमान आहे की मी अशा देशाचा आहे ज्याने या पृथ्वीवरील सर्व देश आणि धर्मातील त्रासलेल्या आणि छळलेल्या लोकांना आश्रय दिला.

Buy Book Swami Vivekananda in Marathi

“Buy Book Swami Vivekananda in Marathi” जर तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा त्यांच्या विचारांमधून माहिती जाणून घ्यायची असेल तर “Amazon.in” या वेबसाईटवर तुम्हाला त्यांची पुस्तके खूपच कमी किमतीमध्ये मिळू शकतात.

  • ध्यान आणि त्याची पद्धती
  • व्यक्तिमत्व विकास
  • श्रीरामकृष्णांचे दिव्य जीवन
  • भक्ती योग
  • भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीता
  • ज्ञानयोग
  • स्वामी विवेकानंद जीवन चरित्र
  • मन आणि त्याची शक्ती
  • सत्य व आभास
  • पुनर्जन्म आणि आत्म्याचे अमरत्व
  • पूर्व आणि पश्चिम
  • हिंदू धर्म
  • राजयोग
  • माझा भारत अमर भारत
  • विश्वगुरू भारत
  • भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण

National Youth Day 2023: Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon