National Energy Conservation Day 2022: Marathi (Meaning, Theme, History, Significance, Importance) #nationalenergyconservationday2022
National Energy Conservation Day 2022: Marathi
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “National Energy Conservation Day 2022” थीम विषयी माहिती जाणून घेणार आहोत. 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ का साजरा केला जातो आणि इतिहास, महत्व विषयी थोडीशी माहिती.
दरवर्षी 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो भारताच्या ब्युरो ऑफ एनेर्जी इफिशियनशी 2001 मध्ये ऊर्जा संरक्षण कायदा लागू केला ऊर्जा मंत्रालय आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 8 ते 14 डिसेंबर हा ऊर्जा सप्ताह म्हणून साजरा करतो.
एनर्जी इफिशियनशी ब्युरो हि घटनात्मक संस्था आहे जी भारत सरकारच्या अंतर्गत काम करते आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी धोरणे आणि धोरणात्मक विकसित करण्यास मदत करते. भारतातील ऊर्जा संवर्धन कायदा हा उद्देश व्यवसायिक पात्र आणि ऊर्जावान संस्थापक आणि लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे याचे धोरण आहे आर्थिक धोरण व्यवस्थापन आणि ऊर्जा संबंधित प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये देखील भाग घेते.
National Energy Conservation Day: Meaning in Marathi
National Energy Conservation Day: राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
Conservation Meaning in Marathi: संवर्धन
National Energy Conservation Day 2022: Theme
“Living Sustainably in Harmony with Nature” – निसर्गाशी समरसतेने जगणे
National Energy Conservation Day 2022: History
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 2022 इतिहास
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो BEE 1991 पासून दरवर्षी 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्याचे नेतृत्व करत आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणारी एक घटनात्मक संस्था ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो सहाय्य करते. ऊर्जेचा अधिकाधिक वापर कमी करण्यासाठी धोरणे आणि धोरणांच्या विकास अंमलबजावणीमध्ये समितीने 2001 मध्ये ‘The Energy Conversion Act’ देखील अंमलात आणलेला आहे.
What is energy conservation?
ऊर्जा संवर्धन म्हणजे काय?
ऊर्जा सोडून धरणाचा खरा अर्थ ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळणे आणि कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे आहे जेणेकरून भविष्यातील वापरासाठी ऊर्जेचे स्तोत्र वाचवता येतील ऊर्जा संवर्धन योजना अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या वर्तनात ऊर्जा संवर्धनाचा समावेश केला पाहिजे.
What are the solutions for energy conservation?
ऊर्जा संवर्धनासाठी कोणते उपाय आहेत?
प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या पंखे, लाईट, हिटर किंवा इतर विद्युत उपकरणांचा अनावश्यक वापर काढून टाकून ऊर्जा वाचू शकतात. अतिरिक्त ऊर्जा वापरून वाचवण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे जो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
जीवाश्म इंधन, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू इत्यादी मधून दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होत आहे. परंतु त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे ज्यामुळे भविष्यात नैसर्गिक संसाधनांचा अभाव होण्याची भीती निर्माण झालेली आहे म्हणूनच ऊर्जा संवर्धनासाठी आपण ऊर्जेच्या अपारंपारिक संसाधन ऐवजी अक्षय ऊर्जा संसाधनाचा वापर केला पाहिजे.
ऊर्जा संरक्षण प्रभावी करण्यासाठी अनेक देशांमध्ये सरकार ऊर्जा कर किंवा कार्बन कर आकारते ऊर्जेच्या जास्त वापर वापरावर लावलेल्या या करामुळे ऊर्जावापर कमी झालेला आहे आणि वापर कर्त्यामध्ये ऊर्जा मर्यादित वापराबद्दल जागरूकता वाढली आहे.
How is National Energy Conservation Day celebrated in India?
भारतात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कसा साजरा केला जातो?
भारताचा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन मोहीम अधिक प्रभावी आणि विशेष बनवण्यासाठी सरकार आणि इतर संस्थांद्वारे अनेक ऊर्जा संवर्धन स्पर्धा आयोजित केल्या जातात. उर्जा संवर्धन दिनानिमित्त शाळा, राज्य प्रादेशिक किंवा राष्ट्रीय स्तरावर विविध चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कार्यक्रमात या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजेत्यांना विद्यार्थ्यांना मंत्रालयाकडून सन्मानित केले जाते.
National Energy Conservation Day 2022: Objectives
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाची उद्दिष्टे
- लोकांमध्ये काही उद्दिष्ट यांनी अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस दरवर्षी एक विशेष थीम सह साजरा केला जातो.
- जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व संदेश देण्यासाठी लोकांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो.
- ऊर्जा संवर्धनाच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी संपूर्ण देशात चर्चा, परिषदा, वाद-विवाद, कार्यशाळा आणि स्पर्धा यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- लोकांना जास्त आणि अवाजवी कमी ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहित करणे.
- शास्त्रज्ञ आणि पर्यायी ऊर्जा संशोधन आणि विकसित करण्यात गुंतलेले आहेत परंतु ऊर्जेचे महत्त्व समजून घेऊन ऊर्जा संवर्धन याबाबत जागृत होणे हे आपले कर्तव्य आहे आपण प्रयत्न केले पाहिजे की आपण ऊर्जा वाया घालू नये.