Nabard Full Form In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “नाबार्ड फुल फॉर्म इन मराठी” या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत नफा शब्दाचा अर्थ काय होतो आणि त्याचे काय महत्त्व आहे याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
नाबार्ड फुल फॉर्म इन मराठी – Nabard Full Form In Marathi
नाबार्ड ही आपल्या भारत देशाची खूप मोठी बँक आहे नाबार्ड ची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली मुख्यालय मुंबई मध्ये आहे.
आपल्या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था वाढवण्याचे काम नाबाड ही संस्था करते.
किसान क्रेडिट कार्ड ची रचना केलेली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या स्कीमचा फायदा झाल्या होता किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकरी बँकेकडून सहज कर्ज घेऊ शकतात.
- नाबार्ड फुल फॉर्म इन मराठी: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास
- Nabard Full Form In Marathi: National for Agriculture and Rural Development
- Nabard Bank Full Form in Marathi: National for Agriculture and Rural Development
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक नंबर बँकेत दर महिन्याला विविध पदे भरली जात आजी तुम्ही नाबार्डच्या अधिकृत गाइडच्या करियर नोटीस मेन्यूमध्ये पाहू शकतात जर तुम्हाला न बंद मध्ये सामील व्हायचे असेल तर तो मी त्यांच्या फेसबुक पेजवर देखील सामील होऊ शकता किंवा त्यांना ट्विटरद्वारे फॉलो करू.
नाबार्ड मराठी माहिती – Nabard Information in Marathi
Nabard Information in Marathi: भारतातील ग्रामीण भागातील लोक अनेक समस्यांना तोंड देत होते या सर्व समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने ग्रामीण भागातील विकास वाढवण्याचा निर्णय घेतला आणि या ग्रामीण लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी नॅशनल बँक फोर अग्रिकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड ची स्थापना केली नाबार्डच्या स्थापनेनंतर ग्रामीण विकासासाठी त्याची खूप मदत झाली.
नाबार्डची स्थापना कधी झाली
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ची स्थापना 1982 मध्ये झाली व्यवस्थापकीय संचालकांकडे नाबार्डची परिचलन जबाबदारी सोपवण्यात आली आहे या सहा नंबरच्या शाखा आणि कार्यालय भारतातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये आहेत हे मुख्य तत्वे राज्य सरकारच्या का सहकाऱ्यांनी कार्य पूर्ण करते ज्यांच्यासाठी केंद्र सरकार कधीकधी अर्थसंकल्प देखील जारी करते जेणेकरून ग्रामीण भागातील सार्वजनिक क्षेत्रातील योजनांमध्ये नाबार्डची भूमिका सहज वाढवता येईल.
नाबार्डचे कार्य
नाबार्ड बँकेसह ग्रामीण उद्योजकांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
नाबार्ड ही प्रामुख्याने कृषी आणि ग्रामीण विकासाचे राष्ट्रीय बँक आहे जे कृषी कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी पतपुरवठा सुलभ करते भारतात अशा अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत ज्यामध्ये नाबार्ड अंतर्गत लोकांना कर्ज दिले जाते ग्रामीण भागातील उद्योग वाढवण्यासाठी कुटीर उद्योग गतिमान करण्यासाठी नंबर वेगाने काम करत आहे त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा देण्याचेही काम करते कारण असे केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो.
नाबार्डचे मुख्य कार्य
- नाबाड देखरेख करते आणि पुर्नवसन योजना तयार करते तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी संस्था आणि व्यक्तींचा कर्जाची व्यवस्था करते.
- एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP) अंतर्गत स्थापन केलेल्या प्रकल्पांचा सर्वोच्च प्राधान्य देण्याचे काम नाबाड करते.
- हे प्रामुख्याने दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाला चालना देण्यासाठी भांडवल पुरवते आणि त्याच वेळी एजन्सी साठी काम सोपे करते.
- हे सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेचे पर्यवेक्षण करते आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते.
नाबार्ड ग्रामीण कर्ज कसे मिळवता येते?
नाबार्ड देशातील सर्व जिल्ह्यासाठी वार्षिक पत योजना तयार करते आणि ग्रामीण बँकिंग आणि कृषी क्षेत्रातील विकासाला चालना देते या व्यतिरिक्त नाबार्ड ही संस्था साठी एक पुनर्वसित संस्था आहे जी प्रामुख्याने ग्रामीण विकासासाठी विकासात्मक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादक क्रेडीट प्रदान करते यासोबतच नाबार्ड कुटीर आणि लघुउद्योगांना चालना देण्यासाठी कार्यक्रम राबवत आहे.
नाबार्ड बँकेचे उद्देश
- कृषी विकास
- ग्रामीण विकास
- क्रेडिट योजना
- पुनर्वित
- देखरेख या क्षेत्रातील ग्रामीण बँक
- सर्वोच्च सहकारी बँकेचे पर्यवेक्षण
नाबार्ड योजना 2021 Nabard Schemes for Student in Marathi
Nabard Dairy Loan: नाबार्ड डेरी लोन 2021 योजनेअंतर्गत दुग्धजन्य उत्पादने युनिट सुरू करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.
2021 च्या शेतकरी दुधाच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादने खरेदी करू शकतात.
जर तुम्हाला पाचपेक्षा कमी गाईची डेअरी सुरू करायची असेल तर तुम्हाला त्याचा खर्च पुरावा द्यावा लागेल ज्या अंतर्गत सरकारकडून तो मला 50 टक्के अनुदान मिळेल.
नाबार्ड 2021 योजना
- डेरी फार्मिंग
- वर्मी कंपोस्ट आणि खाद्य योजन
- स्वदेशी दूध उत्पादन योजना
- पशू चिकित्सा क्लीनिक योजना
- डेरी मार्केटिंग आउटलेट किंवा डेरी पार्लर
नाबार्ड सहाय्यक व्यवस्थापक अभ्यासक्रम – Nabard Assistant Manager Syllabus
Nabard Career: नाबार्ड मध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला खालीलपैकी गोष्टींची आवश्यकता असते तुम्ही नंबरच्या ऑफिशिअल वेबसाईट वर भेट देऊन नाबार्डच्या अधिकृत पदासाठी अप्लाय करू शकता. Nabard Development Assistant होण्यासाठी तुम्हाला पदवीची गरज लागते. तसेच तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला Exam देण्यासाठी खालील दिलेल्या विषयांची तयारी करावी लागते.
Nabard jobs: नाबार्ड मध्ये दरवर्षी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात या संधी तुम्ही नाबार्डच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन पाहू शकता. दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नाबार्ड मध्ये दरवर्षी जागा (vacancy) रिक्त होतात.
विषय मार्क्स कालावधी
- 120 मिनिटे
- तर्क 20
- इंग्रजी भाषा 40
- संगणक ज्ञान 20
- सामान्य जागृतता 20
- परिणाम योग्यता 20
- आर्थिक आणि सामाजिक समस्या ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित केलेले 40
- कृषी ग्रामीण विकास ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित 40
NABARD Loan For Dairy 2021: नाबार्ड 2021 च्या अंतर्गत दुग्धजन्य पदार्थवर सरकारने लोन देण्याच्या सुविधा उपलब्ध केलेले आहेत याविषयी तुम्ही डिटेल्स मध्ये माहिती नाबार्डच्या ऑफिशिअल वेबसाईट वर पाहू शकता.
नेहमी आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न
नाबार्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
गोविंदा राजूलु चिंताला
नाबार्ड बँकेचे मुख्यालय कुठे आहे?
मुंबई, महाराष्ट्र, भारत
नाबार्डची स्थापना कधी झाली?
12 जुलै 1982 मध्ये (39 वर्षांपूर्वी)
शेतकऱ्यांची बँक म्हणून कोणाला ओळखले जाते?
नाबार्ड या बँकेला शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले जाते.
नाबार्ड हेल्पलाइन नंबर?
(91) 022 22653 9895/96/99
Nabard Foundation Day?
12 July 1959
NABARD Grand A काय आहे?
नाबार्ड ग्रँड ए हीअसिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) पोस्ट आहे.
NABARD Headquarters Where is Located?
Mumbai, Maharashtra, India
NABARD Grand B काय आहे?
NABARD Grand B ही क्लास ची नोकरी आहे यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 60 टक्के दहावी-बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सारख्या शिक्षणाची पात्रता हवी असते.
नाबार्डची रिक्रुटमेंट कधी येते?
नाबार्ड ची रिक्रूटमेंट तुम्ही नाबाड या ऑफिशिअल वेबसाईटवर पाहू शकता किंवा नाबार्डच्या ऑफिशियल फेसबुक पेज ला विजीट करून रिक्रुटमेंट माहिती पाहू शकता किंवा ट्विटर हॅण्डल वर नाबार्डला फॉलो करू शकता.
Final Word:-
नाबार्ड फुल फॉर्म इन मराठी – Nabard Full Form In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.